भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी मेगा भरती

भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण जागा – 7951

पदाचे नाव –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 केमिकल सुपरवाइजर/रिसर्च
17
2 मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3 ज्युनियर इंजिनिअर
7934
4 डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5 केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total 7951

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

पद क्र.2 – मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3 – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

पद क्र.4 – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 36 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये ]

अर्ज दुरुस्ती – 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता