पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती – 10 वी पास विद्यार्थ्यांना संधी

माहिती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 56 जागांसाठी ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून, अर्ज सादर करण्याची तारीख 03 ते 11 जुलै 2024 आहे.

एकूण जागा – 56

पदाचे नाव – ब्रिडींग चेकर्स

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड

अर्जासाठी फी – कुठलीही फी नाही

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048

अर्ज सादर करण्याची तारीख – 03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी & अँप्लिकेशन करण्यासाठी – Click Here

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता