मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती

माहिती – मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ”अप्रेंटिस” म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदांच्या 301 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 301

पदाचे नाव – अप्रेंटिस – प्रशिक्षणार्थी

अ. क्र. ट्रेड पद संख्या
One Year Training
1 इलेक्ट्रिशियन 40
2 इलेक्ट्रोप्लेटर 1
3 फिटर 50
4 फाउंड्रीमन 1
5 मेकॅनिक (Diesel) 35
6 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 7
7 मशीनिस्ट 13
8 MMTM 13
9 पेंटर (G) 9
10 पॅटर्न मेकर 2
11 पाईप फिटर 13
12 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26
13 मेकॅनिक Reff. AC 7
14 शीट मेटल वर्कर 3
15 शिपराईट (Wood) 18
16 टेलर (G) 3
17 वेल्डर (G & E) 20
18 मेसन (BC) 8
19 I & CTSM 3
20 शिपराईट (Steel) 16
Two Year Training
21 रिगर 12
22 फोर्जर & हीट ट्रीटर 1
Total 301

शैक्षणिक पात्रता –

रिगर – 08वी उत्तीर्ण

फोर्जर & हीट ट्रीटर – 10वी उत्तीर्ण

उर्वरित पदे – संबंधित ट्रेड मध्ये ITI (SCVT / NCVT)

शारीरिक पात्रता –

उंची छाती वजन
150 सेमी फूगवून 05 सेमी जास्त 45 kg

वयोमर्यादा – अर्जदाराचे वय किमान 14 वर्षे पूर्ण असावे     [ SC/ST – 05 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024 (11:50 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – कोणतीही फी नाही

परीक्षा केव्हा होणार – मे/जून 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online   [Starting – 23 एप्रिल 2024]

 

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Indian Navy – Mumbai Naval Dockyard Bharti – Naval Dockyard Mumbai Bharti

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता