माहिती – इंडियन आर्मी मध्ये ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स’ भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा – 30
पदाचे नाव – टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार
वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असावा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – कोणतीही फी नाही
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Indian Army – 140th Technical Graduate Course – Indian Army TGC Recruitment 2024 – Indian Army – Indian Army TGC Bharti
www.todaybharti.com/indian-army-tgc-bharti