एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती

माहिती – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 247 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 247

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 2
2 ड्यूटी ऑफिसर 7
3 ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर 6
4 ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 7
5 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 47
6 रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 12
7 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17
8 हँडीमन 119
9 हँडीवूमन 30
Total 247
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.2 – (१) पदवीधर  (२) 12 वर्षे अनुभव
पद क्र.3 – पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पद क्र.4 – (१)  इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering  / Mechanical / Automobile / Production )  (२) LVM
पद क्र.5 – पदवीधर
पद क्र.6 – (१) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI / NCVT Motor vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder  (२) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.7 – (१) 10 वी उत्तीर्ण
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 01 एप्रिल 2024 रोजी अर्जदाराचे वय,
पद क्र.1 – 55 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 9 – 28 वर्षांपर्यंत    [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – पुणे
मुलाखतीचे ठिकाण – Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
मुलाखत – (वेळ – 09:30 AM ते 12:30 PM)
पद क्र.1 ते 5 15 & 16 एप्रिल 2024
पद क्र.6 & 7 17 & 18 एप्रिल 2024
पद क्र.8 & 9 19 & 20 एप्रिल 2024
अर्जासाठी फी – General/OBC – 500/- रुपये  [ SC/ST/ExSM – कोणतीही फी नाही ]
अर्ज पाठवायचा पत्ता – The Incharge, HR Department AI AIRPORT SERVICES LIMITED (Formerly known as AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LTD) CSMI Airport, Sahar, Mumbai 400099.
NOTE – अर्ज हा नोटिफिकेशन मध्येच दिला आहे , त्याची प्रत आणि डाकुमेंट जोडून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा , तुम्ही जर जनरल किंवा OBC उमेदवार असाल तर अर्जाची फीज म्हणून अर्जासोबत “AI AIRPORT” च्या नावे रु. 500/- चा डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडा.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF व अँप्लिकेशन फॉर्म – Click Here
Air India Air Services Limited AIASL Recruitment 2024 – AIASL – AIASL Bharti – AIASL Recruitment 2024
केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता