नवोदय विद्यालय समिती भरती 2024

माहिती – नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 1377

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदांचे नाव जागा
1 स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 5
3 ऑडिट असिस्टंट (Group-B) 12
4 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 4
5 लीगल असिस्टंट (Group-B) 1
6 स्टेनोग्राफर (Group-B) 23
7 कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 2
8 कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
10 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
11 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
12 लॅब अटेंडंट (Group-C) 161
13 मेस हेल्पर (Group-C) 442
14 मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19
Total 1377

शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा, वेतनमान. –

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट – 30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वेतनमान
1 (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव 35 वर्षांपर्यंत 44900-142400 /- रुपये
2 (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव 23 ते 33 वर्षे 35400-112400 /- रुपये
3 B.Com 18 ते 30 वर्षे 35400-112400 /- रुपये
4 (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव 32 वर्षांपर्यंत 35400-112400 /- रुपये
5 (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव 23 ते 35 वर्षे 35400-112400 /- रुपये
6 (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) 18 ते 27 वर्षे 25500-81100 /- रुपये
7 BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT) 18 ते 30 वर्षे 25500-81100 /- रुपये
8 हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र. 35 वर्षांपर्यंत 25500-81100 /- रुपये
9 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण 18 ते 27 वर्षे 19900-63200 /- रुपये
10 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण 18 ते 27 वर्षे 19900-63200 /- रुपये
11 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे 19900-63200 /- रुपये
12 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी उत्तीर्ण (विज्ञान) 18 ते 30 वर्षे 18000-56900 /- रुपये
13 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव 18 ते 30 वर्षे 18000-56900 /- रुपये
14 10वी उत्तीर्ण 18 ते 30 वर्षे 18000-56900 /- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – 

पद क्र. General/OBC SC/ST/PWD
1 1500/- रुपये 500/- रुपये
2 ते 14 1000/- रुपये 500/- रुपये

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता