इंडियन आर्मी भरती – शिक्षण 10वी व 12वी उत्तीर्ण

माहिती – इंडियन आर्मी मार्फत ”अग्निवीर” पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव –

पद क्र. पदाचे नाव
1 अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD)
2 अग्निवीर (टेक्निकल)
3 अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण

पद क्र.2 – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI / डिप्लोमा ( Mechanic Motor Vehicle / Mechanic Diesel / Electronic Mechanic / Technician Power Electronic Systems / Electrician / Fitter / Instrument Mechanic / Draughtsman (All types) / Surveyor / Geo Informatics Assistant / Information and Communication Technology System Maintenance / Information Technology / Mechanic Cum Operator Electric Communication System / Vessel Navigator / Mechanical Engineering / Electrical Engineering / Electronics Engineering / Auto Mobile Engineering / Computer Science / Computer Engineering Instrumentation Technology )

पद क्र.3 – 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science)

पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.5 – 08वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता –

पद क्र. पदाचे नाव उंची ( सेमी ) वजन ( KG ) छाती ( सेमी )
1 अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD) 168
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
77/82
2 अग्निवीर (टेक्निकल) 167 76/81
3 अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल 162 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 76/81

वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असावा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

सहभागी जिल्हे –

अ. क्र. ARO सहभागी जिल्हे
1 ARO पुणे अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
2 ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3 ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4 ARO नागपूर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5 ARO मुंबई मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 250/- रुपये
भरती प्रक्रिया केव्हा होणार – 
Phase I – परीक्षा (Online) – 22 एप्रिल 2024 पासून
Phase II – भरती मेळावा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – 
अ. क्र ARO जाहिरात
1 ARO मुंबई Click Here
2 ARO पुणे Click Here
3 ARO नागपूर Click Here
4 ARO कोल्हापूर Click Here
5 ARO औरंगाबाद Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Indian Army Agniveer Recruitment 2024 – Indian Army Agniveer Bharti – Indian Army Agniveer Recruitment
केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता