भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती – शिक्षण विधी पदवी (Law Dergee )

माहिती – भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ”कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी” या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा – 90

पदाचे नाव – कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता – (१) विधी पदवी (२) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयोमर्यादा – 15 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 32 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे तर, OBC 03 वर्षे सूट असणार ]

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

परीक्षा केव्हा होणार – 10 मार्च 2024

अर्जासाठी फी – 500/- रुपये

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

 

Supreme Court of India – Supreme Court Bharti 2024 for 90 Law Clerk-cum-Research Associate Posts.

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता