पदाचे नाव आणि जागा
१) ज्युनियर पर्चेस असिस्टंट – 17
१) ज्युनियर स्टोअर कीपर – 45
एकूण जागा – 62
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल /कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा – किंवा 60% गुणांसह B.Sc/B.Com
दोन्ही पदाची शैक्षणिक पात्रता एक समान आहे
वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे – OBC साठी 03 वर्षे सूट मिळेल , SC/ST साठी 05 वर्षे सूट मिळेल
नोकरीचे ठिकाण – मुंबई ( महाराष्ट्र )
अर्जाची फीज – General/OBC साठी 200/- रुपये – [SC/ST/PWD/ExSM/महिला साठी – फीज नाही]
अर्जाची शेवटची दिनांक – 31 डिसेंबर 2023
सविस्तर जाहिरात PDF – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online