अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती

माहिती – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा – 345

पदाचे नाव व पद संख्या –

  • पुरवठा निरीक्षक – 324
  • उच्चस्तर लिपिक – 21

शैक्षणिक पात्रता –

  • पुरवठा निरीक्षकसाठी – पदवीधर ( अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान मध्ये पदवीधर असल्यास अधिक प्राधान्य मिळेल )
  • उच्चस्तर लिपिकसाठी – पदवीधर

वयोमर्यादा – 01 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट मिळणार ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – अराखीव : 1000 रुपये [ मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ : 900 रुपये, माजी सैनिक – फी नाही ]

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online  [Starting – 13 डिसेंबर 2023]

 

Maha Food – Maha Food Bharti 2023 

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता