IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 जागाची भरती – कोणतेही पदवी

माहिती – निवड प्रक्रिया या तीन टप्यात होणार आहे – सुरवातीला पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर इंटरव्हिव्ह होणार – पूर्व परीक्षेला कोणते विषय राहतील याची माहिती खाली दिलेली आहे

एकूण जागा – 995

पदाचे नाव – असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव

शैक्षणिक पात्रता – कोणतेही पदवी

पगार – महिन्याला Rs.44,900-1,42,400 तसेच इतर भत्ते

वयोमर्यादा – 15 डिसेंबर 2023 पर्यंत 18 ते 27 वर्षे – [SC/ST साठी 05 वर्षे अधिक – तर OBC साठी 03 वर्षे अधिक ]

अर्जाची फीज – General/OBC/EWS साठी – 550 रुपये – ( SC/ST/ExSM/महिला साठी – 450 रुपये )

पूर्व परीक्षेचे विषय / मार्कस

a) Current Affairs – २०
b) General Studies – २०
c) Numerical aptitude – २०
d) Reasoning/logical aptitude – २०
e) English – २०

टोटल – १०० मार्क्स

अर्जाची शेवटची दिनांक – 15 डिसेंबर 2023 (11:55 PM)

सविस्तर जाहिरात PDF – CLICK HERE

ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता