माहिती – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 715 जागांसाठी भरती निघाली आहे तसेच यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा – 715
पदाचे नाव व पद संख्या –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 100 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि | 5 |
लघुटंकलेखक | (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 80 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि | 16 |
जवान राज्य उत्पादन शुल्क | 10वी उत्तीर्ण | 568 |
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क | (1) 07वी उत्तीर्ण (2) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (3) 03 वर्षे अनुभ | 73 |
चपराशी | 10वी उत्तीर्ण | 53 |
Total | 715 |
वयोमर्यादा – 30 एप्रिल 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 40 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट असणार ]
शारीरिक पात्रता –
उंची | छाती | |
पुरुष | 165 सेमी | 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक |
महिला | 160 सेमी | — |
Note – शारीरिक पात्रता केवळ जवान , जवान-नि-वाहन चालक , आणि चपराशी या तीन पदांसाठीच आवश्यक आहे
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023 (11:55 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी –
- लघुलेखक आणि लघुटंकलेखक साठी – खुला प्रवर्ग – 900 रुपये [ राखीव प्रवर्ग – 810 रुपये ]
- जवान राज्य उत्पादन शुल्क साठी – खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
- जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी साठी – खुला प्रवर्गमी – 800 रुपये [ राखीव प्रवर्ग – 720 रुपये ]
अधिकृत वेबसाईट – Click Here
सविस्तर जाहिरात – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online
Maharashtra State Excise Department Recruitment 2023 for 715 Posts
Maharashtra State Excise Recruitment – 2023