महाराष्ट्र पोलीस ची भरती कशा पद्धतीने होते ? MaPo 2023

शैक्षणिक पात्रता – बारावी पास 

शारीरिक पात्रता –

उंची – पोलीस भरती मध्ये मुलांसाठी उंची १६५ सेंटीमीटर – तर मुलींसाठी १५५ सेंटीमीटर आवश्य्क आहे 

छाती – छाती केवळ पुरुषांची मोजली जाते , पुरुषाची छाती 79 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती फुगवण्याची क्षमता 84 सेंटिमीटरपर्यंत पाहिजे 

महिलांसाठी शारीरिक चाचणी साठी हे इव्हेंट्स राहतात ? 

800 मीटर धावणे 20 गुण

100 मीटर धावणे 15 गुण

गोळाफेक 15 गुण

एकूण गुण 50 गुण

पुरुषासाठी शारीरिक चाचणी साठी हे इव्हेंट्स राहतात ? 

600 मीटर धावणे 20 गुण

100 मीटर धावणे 15 गुण

गोळाफेक 15 गुण

एकूण गुण 50 गुण

शारीरिक चाचणीच्या वेळी  निवड कशी होते ? –

सुरवातीला समजून घ्या शारीरिक योग्यता चाचणीच्या वेळी रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील

महाराष्ट्र पोलीस ची लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असते आणि इतर परीक्षा प्रमाणे या मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते , या परीक्षेचा फायनल कट ऑफ कितीवर लागतो हे परीक्षा झाल्यावर समजते – मात्र हि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किमान 40% गुण मिळवणे आवश्यक असते 

महाराष्ट्र पोलीस च्या लेखी परीक्षेसाठी कोणते विषय असतात ? 

लेखी परीक्षेसाठी हे ४ विषय खूप महत्वाचे आहेत

मराठी व्याकरण  –  २५ प्रश्न

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी –  २५ प्रश्न

गणित बौद्धिक बौद्धिक चाचणी – ५० प्रश्न 

टोटल १०० मार्कसचा पेपर असतो 

पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी किती वेळ मिळतो ? – ९० मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवावा लागतो 

फिजिकल भरती बद्दल आपण पुढच्या आर्टिकल मध्ये जाणून घेऊ

तुमच्या फॅमिली मध्ये पोलीस भरती देत असेल तर त्यांना हि माहिती अवश्य शेअर करू शकता 

Maharashtra Police Bharti 2023

Educational Qualification – 12th pass

Physical Qualification –

Height – Height 165 cm for boys – 155 cm for girls is required in police recruitment

Chest – Chest is measured for men only, a man’s chest should be 79 cm and chest should be able to inflate up to 84 cm.

Are these events for physical testing for women?

800 meter run 20 points
100 meter run 15 points
Shot put 15 points

Total marks 50 marks

Do these events remain for physical testing for men?

600 meter run 20 points
100 meter run 15 points
Shot put 15 points

Total marks 50 marks

How is selection done during physical test? – Understand at the beginning Physical Aptitude Test in the ratio of 1:10 of vacancies will be eligible to be called to appear for written test of 100 marks.

Maharashtra Police written exam is objective – and unlike other exams it does not have negative marking, the final cut off is known after taking the exam – but you need to score at least 40% marks to clear this exam.

What are the subjects for written exam of Maharashtra Police?

These 4 topics are very important for the written exam

Marathi Grammar – 25 questions
General Knowledge and Current Affairs – 25 Questions
Math Intelligence Intelligence Test – 50 questions
The paper is of total 100 marks

How much time is available for written exam for police bahrti ? – You have to solve this paper in 90 minutes

We will learn about physical recruitment in the next article

If there is police recruitment in your family, you can definitely share this information with them

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता