समाज कल्याण विभागामध्ये भरती

समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण जागा – 219

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 गृहपाल/अधीक्षक (महिला) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
3 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4 समाज कल्याण निरीक्षक (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
5 उच्चश्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
6 निम्नश्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
7 लघुटंकलेखक (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा – 31 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – पुणे/महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग: 1000/- रुपये [ मागास प्रवर्ग: 900/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Apply Online
महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता