भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी मेगा भरती

भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी विविध पदांची मेगा भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण जागा – 3445

पदाचे नाव व संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2022
2 अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361
3 ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990
4 ट्रेन्स क्लर्क ( TC ) 72
Total 3445

शैक्षणिक पात्रता – [General/OBC – 50% गुण, SC/ST/PWD/ExSM – गुणांची अट नाही ]

पद क्र.1 & 4 – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.2 & 3 – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 33 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता