सविस्तर जाहिरात PDF– Click Here
ऑनलाईन अर्ज – Apply Online
यामध्ये अर्ज करण्याचे टप्पे
स्टेप – १ – सुरवातीला https://nats.education.gov.in/ या वेबसाईट रजिस्टर करणे आवश्यक आहे – रजिस्ट्रेशन नंतर तिथे तुम्हाला apprenticeship enrollment ID मिळेल
स्टेप २ – नंतर तुम्ही https://ibpsonline.ibps.in/cabgaaug24/ वरून या भरतीसाठी अर्ज करू शकता . इथ अर्ज करताना enrollment ID ची गरज पडणार आहे
Note – ibps वाली वेबसाईट केवळ landscape mode मध्येच ओपन होणार आहे . त्यामुळे मोबाईलचे auto rotate चालू करून मोबाईल रोटेट कराल – नंतर हि वेबसाईट ओपन होईल
सिलेक्शन प्रोसेस कशी होईल – या भरतीची सिलेक्शन प्रोसेस मध्ये – परीक्षा किंवा इंटरव्हिव्ह होत नाही – त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस हि तुम्हाला बारावीला किंवा डिप्लोमा मध्ये मिळालेल्या मार्क्स च्या आधारवर होईल
लोकल लॅन्व्हेज टेस्ट – ज्यांच्या दहावी किंवा बारावीला मराठी हा विषयी नसेल – केवळ त्यांचीच एक मराठी लोकल लॅन्व्हेज टेस्ट होईल
एकूण जागा – 3000
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयोमर्यादा – 01 सप्टेंबर 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र/ भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 500/- रुपये [ SC/ST/PWD – कोणतीही फी नाही ]
सविस्तर जाहिरात PDF– Click Here
ऑनलाईन अर्ज – Apply Online [ अर्जाला सुरुवात – 21 सप्टेंबर 2024 ]