महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग मध्ये विविध पदासाठी भरती (मुदतवाढ)

माहिती – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा – 255

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक 125
2 वरिष्ठ लिपिक 31
3 लघुलेखक निम्न श्रेणी 4
4 मिश्रक 27
5 शिक्षक 12
6 शिवणकम निदेशक 10
7 सुतारकाम निदेशक 10
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8
9 बेकरी निदेशक 4
10 ताणाकार 6
11 विणकाम निदेशक 2
12 चर्मकला निदेशक 2
13 यंत्रनिदेशक 2
14 निटींग & विव्हिंग निदेशक 1
15 करवत्या 1
16 लोहारकाम निदेशक 1
17 कातारी 1
18 गृह पर्यवेक्षक 1
19 पंजा व गालीचा निदेशक 1
20 ब्रेललिपि निदेशक 1
21 जोडारी 1
22 प्रिपेटरी 1
23 मिलींग पर्यवेक्षक 1
24 शारीरिक कवायत निदेशक 1
25 शारीरिक शिक्षण निदेशक 1
Total 255

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवीधर

पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवीधर

पद क्र.3 – (१) 10वी पास (२) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

पद क्र.4 – (१) 10वी/12वी पास (२) B.Pharm/D.Pharm

पद क्र.5 – (१) 10वी/12वी पास (२) D.Ed

पद क्र.6 – (१) 10वी पास (२) ITI (मास्टर टेलर) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (१) 10वी पास (२) ITI (सुतारकाम) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8 – (१) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) पास (२) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.9 – (१) 10वी पास (२) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10 – (१) 10वी पास (२) ITI (ताणाकार) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.11 – (१) 10वी पास (२) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12 – (१) 10वी पास (२) ITI (चर्मकला) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.13 – (१) 10वी पास (२) ITI (मशीनिस्ट) (३) 03 वर्षे अनुभव

पद क्र.14 – (१) 10/12 वी पास (२) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.15 – (१) 04थी पास (२) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव

पद क्र.16 – (१) 10/12 वी पास (२) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (३) 03 वर्षे अनुभव

पद क्र.17 – (१) 10वी पास (२) ITI (टर्नर) (३) 03 वर्षे अनुभव

पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.19 – (१) 10वी पास (२) ITI (विणकाम) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.20 – (१) 10वी पास (२) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.21 – (१) 10वी पास (२) ITI (फिटर) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.22 – (१) 10वी पास (२) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.23 – (१) 10वी पास (२) ITI (वुलन टेक्निशियन) (३) 02 वर्षे अनुभव

पद क्र.24 – (१) 10वी उत्तीर्ण (२) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य

पद क्र.25 – (१) 10वी पास (२) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट मिळणार ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024 (11:55 PM)

अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000/- रुपये [ मागासवर्गीय/आदुघ – 900/- रुपये , माजी सैनिक – NO Feas]

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात PDF – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

 

Maharashtra Prisons Department Recruitment 2024 – Karagruh Vibhag Bharti 2024 for 255 Clerk, Karagruh Vibhag Bharti Maharashtra Prisons Department

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता