आपल्या राज्यात होणाऱ्या सरकारी भरत्या मध्ये, कोणत्या भरती साठी किती हाईत लागते ते जाणून घेऊ आणि याठिकाणी आपण केवळ उंची जाणून घेऊ
पोलीस भरती साठी उंची किती पाहिजे ? – पोलीस भरती मध्ये मुलांसाठी उंची १६५ सेंटीमीटर – तर मुलींसाठी १५५ सेंटीमीटर आवश्य्क आहे
PSI भरती साठी उंची किती पाहिजे ? – PSI भरती साठी मुलांची हाईट १६५ सेंटीमीटर – तर मुलींची १५७ सेंटीमीटर पाहिजेत
SSC GD भरती साठी उंची किती पाहिजे ? – SSC GD साठी मुलांची हाईट १७० सेंटीमीटर – तर मुलींची १५७ सेंटीमीटर पाहिजेत
वनरक्षक भरती साठी उंची किती पाहिजे ? – वनरक्षक भरती साठी मुलांची हाईट १६५ सेंटीमीटर – तर मुलींची १५७ सेंटीमीटर पाहिजेत
RPF भरती साठी उंची किती पाहिजे ? – RPF भरती साठी मुलांची हाईट १६५ सेंटीमीटर – तर मुलींची १५७ सेंटीमीटर पाहिजेत
Dysp भरती साठी उंची किती पाहिजे ? – Dysp साठी मुलांची हाईट १६५ सेंटीमीटर – तर मुलींची १५७ सेंटीमीटर पाहिजेत
SRPF भरती साठी उंची किती पाहिजे ? – SRPF भरती साठी सध्या मेल कॅन्डीडेट Apply करू शकतात – तर मुलांची हाईट साठी १६८ सेंटीमीटर पाहिजेत
तुम्ही हि माहिती तुमच्या फॅमिली मध्ये कोणी सरकारी भरतीची तयारी करत असेल तर त्यांना शेअर करू शकता