माहिती – भारतीय हवाई दलमध्ये 317 जागांसाठी कमीशंड ऑफिसर पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा – 317
पदाचे नाव व पद संख्या – कमीशंड ऑफिसर
फ्लाइंग – 38
टेक्निकल ग्राउंड ड्युटी – 165
नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटी – 114
शैक्षणिक पात्रता –
नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटीसाठी – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc फायनान्स
टेक्निकल ग्राउंड ड्युटीसाठी – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांत 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह BE/B.Tech.
फ्लाइंगसाठी – 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांत 12 वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
वयोमर्यादा –
फ्लाइंगसाठी – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असावा.
टेक्निकल / नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटीसाठी – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असावा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2023 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 550 रुपये
अधिकृत वेबसाईट – Click Here
सविस्तर जाहिरात – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online
AFCAT – भारतीय हवाई दल – AFCAT- 2024