भारतीय रेल्वेमध्ये 1376 जागांसाठी भरती

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी एकूण 1376 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण जागा – 1376

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फार्मासिस्ट 246
2 नर्सिंग सुपरिटेंडेंट 713
3 ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट 4
4 क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 7
5 डेंटल हाइजीनिस्ट 3
6 डायलिसिस टेक्निशियन 20
7 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III 126
8 लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III 27
9 पर्फ्युजनिस्ट 2
10 फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II 20
11 ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट 2
12 कॅथ लॅब टेक्निशियन 2
13 डायटीशियन 5
14 रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 64
15 स्पीच थेरपिस्ट 1
16 कार्डियाक टेक्निशियन 4
17 ऑप्टोमेट्रिस्ट 4
18 ECG टेक्निशियन 13
19 लॅब असिस्टंट ग्रेड II 94
20 फील्ड वर्कर 19
Total 1376

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – 12वी उत्तीर्ण+D.Pharm किंवा B.Pharma
पद क्र.2 – GNM किंवा B.Sc (Nursing)
पद क्र.3 – BASLP
पद क्र.4 – पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)
पद क्र.5 – (i) B.Sc (Biology) (ii) डेंटल हाइजीन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6 – B.Sc.+डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 – (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
पद क्र.8 – B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science)+DMLT किंवा B.Sc (Medical Technology)
पद क्र.9 – B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 – (i) फिजिओथेरेपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी
पद क्र.12 – B.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.13 – B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition)

पद क्र.14 – 12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry) (ii) डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician/Radiodiagnosis Technology)
पद क्र.15 – (i) B.Sc (ii) डिप्लोमा (Audio and Speech Therapy) (iii) 2 वर्षे अनुभव
पद क्र.16 – 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
पद क्र.17 – B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
पद क्र.18 – (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques )
पद क्र.19 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.20 – 12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry)

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी, अर्जदाराचे वय, [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

पद क्र. – 13,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19: 18 ते 36 वर्षे

पद क्र.1 – 20 ते 38 वर्षे
पद क्र.2 – 20 ते 43 वर्षे
पद क्र.3 – 21 ते 33 वर्षे
पद क्र.6 – 20 ते 36 वर्षे
पद क्र.9 – 21 ते 43 वर्षे
पद क्र.14 – 19 ते 36 वर्षे
पद क्र.20 – 18 ते 33 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार – नंतर सांगण्यात येणार

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online   [Starting – 17 ऑगस्ट 2024]

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता