माहिती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 56 जागांसाठी ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून, अर्ज सादर करण्याची तारीख 03 ते 11 जुलै 2024 आहे.
एकूण जागा – 56
पदाचे नाव – ब्रिडींग चेकर्स
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड
अर्जासाठी फी – कुठलीही फी नाही
अर्ज सादर करण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048
अर्ज सादर करण्याची तारीख – 03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी & अँप्लिकेशन करण्यासाठी – Click Here