नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती -10वी पास ( मुदतवाढ )

माहिती – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा – 680

पदाचे नाव – गट-ड

शैक्षणिक पात्रता – 10वी पास

वयोमर्यादा – 30 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट मिळणार ]

नोकरीचे ठिकाण – नागपूर जिल्हा

परीक्षेसाठी विषय/प्रश्न

मराठी – २५
इंगजी – २५
सामन्यज्ञान – २५
बौद्धिक चाचणी अंकगणित – २५

एकूण मार्क्स – २००

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000 रुपये [ मागासवर्गीय/आ.दु.घ. – 900 रुपये ]

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online [ Starting – 30 डिसेंबर 2023 ]

 

GMC Nagpur Recruitment 2024 – Government Medical College and Hospital (GMC) – (GMC Nagpur Bharti 2024) for 680 Group-D (Class-4) Posts.

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता