एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – 10 वी पास विद्यार्थ्यांना संधी

माहिती – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 2238 जागांसाठी ‘हँडीमन & यूटिलिटी एजंट’ या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. दरम्यान हि भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तर मुलाखतीची तारीख 12 ते 16 जुलै 2024 आहे.

NOTE – यासाठीचा पोस्टाने अर्ज करून करण्याची आवश्यकता नाही .. मुलाखतीला जाताना PDF वरील फॉर्म आणि आवश्यक डाकुमेंट सोबत घेऊन जा

एकूण जागा – 4305

पदाचे नाव –

  1. हँडीमन (पुरुष) – 2216
  2. यूटिलिटी एजंट (पुरुष) – 22

नोट – या भरतीमध्ये आणखी सुद्धा पोस्ट आहेत तर उर्वरित पोस्टची शैक्षणिक पात्रता आणि पदे पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात ची PDF पहावी.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय, 28 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्जासाठी फी – General/OBC – 500/- रुपये [SC/ST/ExSM – कुठलीही फी नाही ]

मुलाखत केव्हा होणार – 12 ते 16 जुलै 2024

मुलाखतीचे ठिकाण – GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी & अँप्लिकेशन करण्यासाठी – Click Here

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता