इंडियन बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर्स ची भरती – कोणतेही पदवी

इंडियन बँकेत 300 जागांसाठी ‘स्थानिक बँक अधिकारी’ या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण जागा – 300

पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकारी

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र/तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/गुजरात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 1000/- रुपये [ SC/ST/PWD – 175/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येणार.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

बँकिंग जॉब्स
WRITTEN BY

बँकिंग जॉब्स

या पेज वर आपण बँकिंग क्षेत्रातील जॉब, निकाल ,प्रवेशपत्र - तसेच बँकिंग परीक्षांचे अभ्यासक्रम आणि मागील वर्षातील पेपर पाहू शकता