माहिती – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा – 345
पदाचे नाव व पद संख्या –
- पुरवठा निरीक्षक – 324
- उच्चस्तर लिपिक – 21
शैक्षणिक पात्रता –
- पुरवठा निरीक्षकसाठी – पदवीधर ( अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान मध्ये पदवीधर असल्यास अधिक प्राधान्य मिळेल )
- उच्चस्तर लिपिकसाठी – पदवीधर
वयोमर्यादा – 01 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट मिळणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – अराखीव : 1000 रुपये [ मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ : 900 रुपये, माजी सैनिक – फी नाही ]
अधिकृत वेबसाईट – Click Here
सविस्तर जाहिरात – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online [Starting – 13 डिसेंबर 2023]
Maha Food – Maha Food Bharti 2023